Marathi Jokes

काही पोरी म्हणतात सर्व मुले सारखेच असतात.
तुमचा bf बाराचा निघाला त्यात आमची काय चूक

Read More

तिच्या घरचे म्हणाले होते
आमची मुलगी २ मिनटात स्वयंपाक करते
नंतर कळलं कि
ती रोज मॅग्गी बनवत होती.

बोलायचं असेल तर माणसासारख
बोलत जा
उगाच गाई म्हशी सारखं
hmm hmm करत जाऊ नकोस.

नेहमी आनंदी राहा
खुशखुशीत राहा
काय माहित कधी पाहुणे
बघायला येतील

लग्नानंतर जर कुणावर प्रेम करण
चुकीचं आहे
तर प्रेम झाल्यावर दुसऱ्या सोबत
लग्न करण पण चुकीचं आहे.

ती : माझ्यासाठी चंद्र तारे तोडून
आणशील का?
तो : बेबी मला गल्लीत साधं कुणी
कडीपत्ता तोडू देत नाही.