Here you can get the Marathi status on life 2022 in Marathi.
फरक नाही पडत कोण कसं वागतय… जो आपल्याशी चांगला आपण त्याच्याशी चांगले.
लोकाचे कण भरून किंवा काड्या करून कुणी मोठं होत नाही. लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी मोठं मन व निती साफ असावी लागते.
लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं ओ… कारण लोकांची सवयच असते स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून.
आग लवणाऱ्यांना कुठे माहिती असतं की जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची पण राख होऊ शकते.
माझ्याविरुद्ध डाव करताना विचार करा कारण उत्तर द्यायला मी वेळेची वाट नाही बघत तर वेळ आणून उत्तर देतो.
ओळख ही नावात नसते ओ साहेब ती स्वभावात असावी लागते.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी दोन गोष्टी माहीत असाव्यात की कुठे वाकायचं आहे आणि कुठे वाकवायच आहे.
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं चांगलं.
Marathi Status on Life 2022
काही लोक कुत्र्यासारखे असतात आपलंच खायचं आणि आपल्यावरच भुंकायच.
आयुष्य जगताना लोकांचं विचार नाही करायचा.
आपल्या मागे होणारी चर्चा व आपली बदनामी हीच आपल्या प्रगतीची खरी ओळख असते.
एखाद्याचे वाईट करून आनंदी होऊ नये कारण जेव्हा देव हिशोब करतो तेव्हा सावरण्याचा देखील वेळ मिळत नसतो
Read Also
Our Other Domains : Lyricsbuddy.in