Makar Sankranti Marathi Ukhane | मकर सक्रांतीसाठी नवीन मराठी उखाणे

मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी असलेला महत्वाचा सण आहे. ज्यामध्ये स्त्रिया हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मराठी उखाणे ( Marathi Ukhane ) घेणे अगदी अनिवार्य असल्यासारखे असते. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मकर संक्रांती स्पेशल काही खास मराठी उखाणे ( Makar sankranti ukhane ) ( Ukhane for Makar Sankranti ) ( Haldi Kunku Ukhane )

Marathi Ukhane Makar Sankranti | मकर सक्रांतीसाठी नवीन मराठी उखाणे

हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी …….रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी

संक्रांतीच्या सणाची आगळी वेगळी गोडी लाखात एक….रावांची आणि माझी जोडी.

आईसारखी माया जगात नसते कुणाला……रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाला

संसाररुपी करंजीत प्रेमरुपी सारण …..रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण

संक्रांतीच्या दिवशी दिलं तीळ’ आणि गुळ’ _____ रावांच नाव घेताच पवित्र झाल माझं कुळ

सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी,
…..रावांच नाव घेते मकरसंक्रांती दिवशी

तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेवो माझी आणि….रावांची जोडी

आईसारखी माया जगात नसते ……रावांच नाव घेते संक्रांतीच्या कुणाला सणाला

हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी
…….रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, …… राव म्हणतात राणीसाहेब फिरायला चला

संक्रांतीच्या सणाची आगळी वेगळी गोडी लाखात एक….रावांची आणि माझी जोडी

हळदी कुंकू उखाणे | Haldi Kunku Ukhane

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी ……रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाच्या वेळी.

गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी ____ रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

हे देखील वाचा : 
मुलींसाठी नवीन मराठी उखाणे 2022

नवीन मराठी उखाणे 2022 | New / Navin Marathi Ukhane 2022

तेलाच्या दिव्याला तुपाची वात, – रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात

गुलाबाचे फुल दिसायला ताजे — रावांचे नाव घेते सौभाग्य माझे

गार गार माठामधले पाणी ताजे ताजे, — राव झाले माझ्या मनाचे राजे

एक निरंजन दोन वाती,
दोन वाती एक ज्योती
____ राव माझे पती
मी त्यांची सौभाग्यवती.

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज. ____ च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

साडी घालते फॅशनची पदर लावते साधा
___ राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा

सासू सासऱ्याकडून मिळाली आई-वडिलांची माया
___ राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया

युगे अठ्ठावीस झाली विठ्ठल विटेवरी उभा
___ राव आहेत माझ्या घराची शोभा

महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस
…. माझे वृंदावन, मी त्यांची तुळस

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, —– रावांनी दिला मला प्रेमाचा हात.

एक होती चिऊ, एक होता काऊ…..चे नाव घेते डोकं नका खाऊ

श्रीकृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, — रावांना भरविते मी प्रेमाचा पहिला घास

निष्कर्ष : वरील उखाणे तुम्ही मकर संक्रांतीच्या सणासाठी व हळदी कुंकू कार्यक्रमासाठी वापरू शकता.
वरील लेख आवडला असल्यास नक्की कमेंट करा.
तुम्हाला देखील अजून काही नवीन उखाणे येत असतील तर कमेंट मध्ये आम्हाला सांगा.

Tags :
marathi ukhane for female
marathi ukhane for male
ukhane
ukhane marathi
ukhane in marathi for female
ukhane marathi for female
haldi kunku ukhane
funny ukhane
ukhane hindi
funny marathi ukhane
ukhane in marathi for female
haldi kumkum ukhane
marriage ukhane in marathi for female
long ukhane in marathi for female
ukhane for haldi kunku
marathi ukhane for Makar Sankranti
marathi ukhane for female for Makar Sankranti
marathi naav for makar sankranti
marathi long ukhane for makar sankranti
old marathi ukhane for makar sankranti
ukhane for makar sankranti in marathi pdf

आपल्या इतर वेबसाइट : Marathigk.live