प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की
ती ठरवून होत नाही ग
त्यासाठी दोन व्यक्तिची मने
जुळावी लागतात
आयुष्यात आपण आपली “Image” कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना
तरी तिची “Quality” समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या “Clearity” वर अवलंबुन असते.
तुझा पाहत असता, तुझ्या आठवणींने सतवलं…. वाटलं तुला स्वप्नात भेटावं, पण या झोपेने ही फसवलं…!!!
देवाने माझी .Love story. लिहिली खरी… मला तिच्या प्रेमात पाडल खर पण… तिला माझ्या प्रेमात पाडायच विसरुन गेला..
“एक दिवशी तू पण खूप_रडशील आणि बोलशील.. होता #एक_वेडा.. जो फक्त मला मिळवण्यासाठीच वेडा होता..
प्रेम आयुष्य बदलून टाकते भेटले तरीही आणि नाही भेटले तरीही
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….
स्पर्श मखमली तुझा . . .माझ्या वेड्या मनास दिलासा आहे . .
मनापासून प्रेम करणारा, कधीच वेडा नसतो… कारण…? ते वेड समजून घेण्यासाठी, कधीतरी मनापासून प्रेम कराव लागत…
कोणाला फुल आवडते ..कोणाला पोरगी दिसण्यावरुन आवडते मला काय करायचय कोणाला काही आवडु दे .. आपल्याला फक्त ती आणि तीची SmilE आवडते …
Read also