Life Attitude Status in Marathi |

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळतील जीवनावर आधारित नवनवीन मराठी अतीउदे स्टेटस. २०२३ मधील एकदम कडक मराठी स्टेटस वाचा पुढे…

आपल्या समोर हद्दीत राहायचं नाही तर रद्दीच्या भावात कधी विकून टाकेल कळणार पण नाही.!

🤙😉☝️


जेव्हा दोन कवडीचे लोक माझी लायकी काढायला बघतात तेव्हा मी त्यांना दाखवून देतो तुमची औकात माझ्या पाया खालची पण नाहीय…!

💯🤙😏


विरोधकांचा विरोध नाही करायचा

शांत बसून त्यांचा कार्यक्रम आयोजित करायचा..!!

🔥👑🔥


मी माझा चांगला काळ त्यांनाच देत असतो ज्यांनी वाईट वेळेत मला साथ दिली बाकी भंगार तोंडावर गोड बोलणाऱ्यांना ओळख पण देत नाही…!

🤙🏻👑🔥


माझ्या simple स्वभावावर जाऊ नका simple राहतो तस वेळ आल्यावर dashing बनुन समोरच्याची कोलतो…!

💯🤙😉


वाईट काळात साथ सोडून गेलेल्या लोकांना दाखवून द्या तुमच्या चांगल्या वेळेची किंमत करोडोच्या वर आहे…!

💯🤙😌


attitude Shayari Marathi


आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतील काही पण स्वतःला Promise केलय मी कधी हार मानणार नाही…!

🔥🔥🔥


कमजोर कोणीही नसतं हो शेठ विषय फक्त वेळेचा असतो आज तुमची वेळ आहे तर उडून घ्या उद्या आमची येईल तेव्हा उडवून टाकू…! 🔥


कठीण काळात सतत स्वतःला सांगत रहा खेळ अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही…! 🔥


देव कधी कोणाच वाईट करत नाही पण कर्माची फळं भोगून घेतल्या शिवाय राहत नाही

त्यामुळे आयुष्य कसंही असो कर्म चांगले ठेवा…! 🔥


मेहनत इतकी करायची आहे की लोकं स्वतःहून उठले पाहिजे आपल्याला सलाम करायला…!

💯🤞🏻😌


motivational quotes in marathi


तुम्ही फक्त पैसा कमवा प्रेम झक मारून मागे येईल…!

😎🤘


योग्य वेळेची वाट पाहू नका, आहे ती वेळ योग्य बनवा नक्कीच यश मिळेल !

😉🖤✌️


तुम्ही Ego दाखवला तर Attitude आपला पण जात नाही, मला घमंड दाखवलात तर भाव मी पण देत नाही…!

😎🙏🏻💯


कोणाला जीव लावण हा माझा स्वभाव असेल तर वेळ आल्यावर घोडे लावण ही माझी कला आहे…!

🐴🔥


तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा…!

🙏🏻


Good thoughts in Marathi


जगावर काय विश्वास ठेऊ इथं आपल्याच लोकांना पाहिलं मी समोर गोड आणि पाठीमागे

काड्या करतांना.

😅😂🤣


आम्ही तिथे पद्धतशीरपणे बाजार उठवतो जिथे दोन कौडीची हैसियत नसलेले लोक आमच्या काबिलियत वर शक घेतात ..! 🔥


फेमस नाही हो शेठ आपल्याला फेवरेट व्हायचंय येताना एकटा आलो तरी जाताना लाखो मनावर राज्य करून जायचयं…!!

👑❤️


जे लोक माझ्या सोबत असूनही माझं काही वाईट करू शकले नाहीत ते विरोधात जाऊन काय घंटा वाकडं करणार..!!🔥


Life quotes in Marathi


न थकता न थांबता केलेल्या प्रयत्नासमोर नशिबाला पण झुकाव लागत ओ शेठ..!!

☝️😇❤️


लोकांच निरीक्षण करण्यापेक्षा, स्वतःच आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम राहत शेठ..! 💯


बरोबरी करायची औकात नाही तर चला माझी बदनामी करा बिनपगारी छपरी लोकांनो जा निघा आपलं काम करा…! 🔥🔥


जे आमच्या वाईट काळात सोबत नव्हते ते आमच्या चांगल्या काळाची मज्जा घ्यायला ही येऊ नये..!

💯😈🖕


बोलून नाही दाखवायचं करून मैदान गाजवायच मग तो खेळ आयुष्याचा असो वा कुस्तीचा…! 🔥


Inspirational quotes in marathi


एकट्यात खूष ये मी परेशान नको करू प्रेम असेल तर प्रेम कर उपकार नको करू….! 🙏🏻


मोठा माणूस तोच असतो जो समोरच्याच्या लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही.

❤️😇🔥


आपली औकात वाढवायला सांगा त्या अडचणींना कारण मी तयार नाही ये त्यांच्यासमोर हार मानायला…! 🔥


जेव्हा लोक तुमची Copy करायला लागतात तेव्हा समजून जायचे तुम्ही आयुष्यात खूप पुढे निघून गेलात..!! 🔥


घरच्यांनी तुम्हाला नाव दिलंय लोक तुम्हाला नाव ठेवतील पण तुम्ही त्याच नावाचा Brand करा…!!

❤️🔥👑


स्वतःपुरता विचार करा कारण इतिहास साक्षी आहे जो माणूस प्रत्येकाचा विचार करतो त्याचा विचार जग कधीच करत नाही..!! 🖤


तिथे मी खूप शांत राहत असतो जिथे दोन कौडीची हैसियत नसलेले लोक स्वतःचा मोठेपणा करत असतात..!! 🔥


हजारो दुःख लाखो अडचणी पण ध्येय मात्र एकच ते म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करून ध्येयाला मुठीत घ्यायच..!

🏃🏻‍♂️☝️💯


New Attitude quotes in Marathi


आमचे मित्र भलेही वाईट आहेत पण आमच्या वाईट काळात तेच आमच्या सोबत खंबीर असतात..!

❤️👬🏻🌍


तुम्ही फक्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा जे लोक आज तुम्हाला नाव ठेवतात तेच उद्या तुमच नाव घेतील..!! 🔥


माणूस म्हणून जन्माला आलाच आहात तर अंगात माणुसकी ठेवा देव कधीच तुम्हाला काही कमी पडू देणार नाही…!!

❤️🤝😍


First bencher परीक्षेत Top करून Job मिळवतात आणि Backbencher हे आयुष्यात Top करून Business गाजवतात…!!

😎👑🔥


आजपर्यंत खूप विश्वास तुटले पण विश्वास ठेवण्याची सवय अजूनही नाही सुटली…! ❤️


मी आणि माझा attitude दोघे सुद्धा महाग आहोत कारण आम्ही दोघेही स्वस्त लोकांवरच तुटून पडतो.

💯😎


योग्य दिशेने आणि योग्य मार्गावर पळायला सुरुवात केली की आयुष्याच्या स्पर्धेत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही..! 🤝


व्हायचं असेल तर मनाने श्रीमंत व्हा कारण पैशांचा माज आयुष्यभर टिकत नाही..!

❤️😇😌


तुम्ही मला हरवण्याची फक्त स्वप्न बघा कारण तुमची ती स्वप्न मोडायला हा तुमचा बाप खंबीरपणे उभा आहे…! 🔥


स्वतःची तुलना कधी कोणाशी केली नाही आणि करणारही नाही, जे आहे ते रुबाबात. 😎💯


शांत राहतो ह्यांचा अर्थ असा नाही की मी संत आहे बस समोरचा जसा वागतो तस वागण्याची माझी पद्धत आहे.

💯☝️😎


आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. 💯


गरीबीची लाज आणि श्रीमंतपणाचा माज न दाखवता निभावलं जाणार नातं म्हणजे मैत्री…! ❤️😍


ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा भलेही लोकांनी तुम्हाला वेड म्हणली तरी चालेल कारण वेडे लोकच इतिहास रचतात आणि शहाणे लोक इतिहास वाचतात…! ✌️🔥


मी तो काच नाहीये ज्याला दोन कौडीचे लोक येऊन तोडून जातील मी तो हिरा आहे ज्याला तोडणारा पण पश्चाताप करेल …!

🔥✌️😌


माणूस कितीही मोठा झाला तरी चार लोकांत नम्रपणे वागतो तोच Real Hero.

💯😎🙌


Confidence माणसाला जेवढा वरती नेतो Over confidence त्याच्या दुप्पट माणसाला खाली खेचतो…!

✌️❤️🤝🔥

Read More Posts

Motivational quotes in Marathi