नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे Marathimulga.com वरती. आजकाल व्हॉटसअप वरील स्टेटस सर्वांनाच ठेवायचे असतात परंतु ऐन वेळी आपल्याला ते मिळत नाहीत. तुम्ही देखील अशाच New attitude quotes in Marathi शोधत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात.
इथे तुम्हाला मिळतील रॉयल मराठी स्टेटस, मराठी डायलॉग text, जिद्द स्टेटस मराठी, मराठी स्टेटस attitude, best caption for insta in Marathi Attitude and Attitude quotes in marathi for girl. तर चला पाहूया New Attitude quotes in Marathi.
माझ्या मागे कोण काय बोलतं
New Marathi Attitude Quotes
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर कुणाची काही बोलण्याची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.
आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
Bholepana status
ज्या दिवशी वाईट होऊ कहर आणू.
अंधाराला घाबरत नाही,
Maratha Status quote
आभाळाची साथ आहे.
कुणापुढे वाकणार नाही,
आमची मराठ्याची जात आहे.
मागे विषय निघू लागला की
Marathi Caption
समजायचं आपण पुढे चाललोय.
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
Layki quote Marathi
जास्त जवळ केलं,
तर लायकी दाखवतात.
साले छपरी लोग.
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी बिनधास्त नेत्रदान करावे.
जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलताच येत नाही.
नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करायला जमल पाहिजे.
काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल देखील उडवतात.
क्षेत्र कोणतेही असुदे,
त्यात तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू आम्हाला काय घंटा समजशील.
“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेमात” पडशील माझ्या.
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय औकात आहे.
खेळ “पत्त्याचा” असो किंवा आयुष्याचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.
ऐक बेटा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारोंना भारी पडेल.
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन पैशाची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही फक्त “मनात येतो ध्यानात नाही”.
आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही कुणाच्या आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.
परत आलोय मी, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे जळुन मेले पाहिजे.
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बेटा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचा लेखकच मी आहे.
अरे जळणारे किती जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.
नेहमी धोका तेच देतात,
जे स्वतः “धोक्याने” पैदा होतात.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघायला शिका.
आपल्याला एकच माहित आहे,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
स्वतःशीच कधी हरलो नाही तर,
मग हि दुनिया काय हरवेल मला.
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
सर्वांचे खरे चेहरे दिसतात.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंगाला पकडण्यासाठी तुटून पडतात.
“दहशत” बनवा आमच्या सारखी,
दहशत स्टेटस मराठी
नाहीतर खाली भीती घालणं तर कुत्र्यांनाही येत.
तुला काय वाटत तू गेलीस तर
मुलगा attitude स्टेटस
मी काय मरून जाईल,
अगं तू मुलगी आहेस ऑक्सिजन नाही.
ऐक पोरी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.
जखमी सिहांचा “श्वास” देखील त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होत असतात बनवले जात नसतात.
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कुणी मला सोडून जाईल परंतु विसरून नाही जाणार.
तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस तू काही ऑक्सिजन नाही.
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही आपल्या तोंडावर बोलायची.
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसतील
एवढी तुझी लायकी नाही.
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच असतात.
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे मी.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे औकाती मध्येच राहायचं !
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच उरकायचा.
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून दिसतो तितका मधून सरळ नाही !
खूप जगून पाहिलं दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी.
येता जाता रुबाब नाही झटकायचा
औकातीत राहाल तरच
लायकीप्रमाणे वागवलं जाईल !
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली ना तर राडा होईल.
चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर त्याची वाट लावू.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या आदती खराब आहेत.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम बनेल.
आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर गुपचूप “सहन” करा