Funny Marathi Jokes | 101+ भन्नाट मराठी विनोद
तिच्या घरचे म्हणाले होते
आमची मुलगी २ मिनटात स्वयंपाक करते
नंतर कळलं कि
ती रोज मॅग्गी बनवत होती.
😆😆😝😝🙄🙄😜😜
बोलायचं असेल तर माणसासारख
बोलत जा
उगाच गाई म्हशी सारखं
hmm hmm करत जाऊ नकोस.
😆😆😝😝🙄🙄😜😜
नेहमी आनंदी राहा
खुशखुशीत राहा
काय माहित कधी पाहुणे
बघायला येतील
😆😆😝😝🙄🙄😜😜
कमी उंचीचा फायदा
मोबाइलला हातातून पडला
तर फुटत नाही
😆😆😝😝🙄🙄😜😜
लग्नानंतर जर कुणावर प्रेम करण
चुकीचं आहे
तर प्रेम झाल्यावर दुसऱ्या सोबत
लग्न करण पण चुकीचं आहे.
😆😆😝😝🙄🙄😜😜
आई कधी Good Morning
म्हणत नाही
ती फक्त पंखा बंद करते.
😆😆😝😝🙄🙄😜😜
ती : माझ्यासाठी चंद्र तारे तोडून
आणशील का?
तो : बेबी मला गल्लीत साधं कुणी
कडीपत्ता तोडू देत नाही.
😆😆😝😝🙄🙄😜😜
पावसाचं वातावरण बघून
जे लोक मोबाइलला चार्जिंग ला लावतात
ते नेहमी काळाच्या दोन पाऊल
पुढे असतात.
😆😆😝😝🙄🙄😜😜
नावात काय ठेवलाय?
ममता नावाची बाई पण पोरांना
लोळवू लोळवू मारते.
😆😆😝😝🙄🙄😜😜
मुलींनो तुम्ही कितीही
BTS चे गाणे बघितले
तरी तुम्हाला शेवटी टकलू
काकाच भेटणार.
😆😆😝😝🙄🙄😜😜
Marathi jokes images
लोक म्हणतील असं कर तसं कर,
पण तुम्ही वेड्यातगच करायचं.
😆😆😝😝🙄🙄😜😜
स्वतःचे सॅनिटायझर असेल
तर एकदाच पिचिक,
दुसऱ्याचे असेल तर पिचिक, पुचुक, पचाक.
😆😆😝😝🙄🙄😜😜
मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची
संधी प्रत्येकाला मिळते,
काहीजण त्यातही घाई करतात.
😆😆😝😝🙄🙄😜😜
हसत खेळत रहा काय माहिती
घरचे कधी लग्न लावून देतील.
😆😆😝😝🙄🙄😜😜
सासू : किती वेळा सांगितलं बाहेर जाताना टिकली लावत जा
सुनबाई : सासुबाई जीन्स वर कोणी टिकली नाही लावत
सासु : जीन्स वर नाही कपाळावर नाव भवाने
😆😆😝😝🙄🙄😜😜
डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटा ऑपरेशन आहे
पेशंट : थँक्यू डॉक्टर माझे नाव देशपांडे नाही
डॉक्टर : मला माहित आहे देशपांडे माझे नाव आहे
😆😆😝😝🙄🙄😜😜
जरी करणार नाही जगात धुमाकूळ घातला
असला तरी हे डेंजर आजारांमध्ये अजूनही
हगवनच एक नंबर वर आहे
आली कळ जोरात पळ
टीप : मास्क ही वापरू शकत नाही
😆😆😝😝🙄🙄😜😜
ती हाय बोलेल, ती बाय पण बोलेल
ती पोरगी आहे
भावा वेळ आल्यावर भाऊ पण बोलेल
😆😆😝😝🙄🙄😜😜
मी ३१ डिंसेबर ला तुम्हाला जबरदस्त
हॉटेल मधे जबरदस्त पार्टि देणार आहे
हॉटेल चा पत्ता
மமைதபதவ போணோய
பவணொண்க்ஷ ழவடொயமா
மவணவண
ஓஒடவோமஸமஸய
सगळ्यांनी यायचंच कोणतेही
कारण चालणार नाही….
🤣🤣😜😜😬🤪🙄
या वर्षी लग्न न ठरलेल्या
कार्यकर्त्यांनो नाराज होऊ
नका…..
पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न
का यश तुमचंच आहे…..
🙄😜😜🤣😀😝😝🤪
Marathi jokes SMS
मला कपडे धुताना पाहून आमच्या शेजारची काकू म्हणाली …
आमच्या स्वीटीला सुद्धा असाच मुलाची गरज आहे…. 😊
मी ऑफर समजू का अपमान…
अनुभवी लोक सल्ला द्यावा…
😆😆😝😝🙄🙄😜😜
शुभम : आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…
साक्षी : कसं काय?
शुभमः एकदा टाचणीवर बसून
बघ!!!
😛😛🤪😨🤪😨🤪😜
Finally Engagement
ठरली…
30 फेब्रुवारी ला
🙄🙄😛😛😨😛😨😛
हवामानाला किंवा पावसाला दोष देऊन
उपयोग नाही.
हा महिनाच बाराचा आहे.
😨😨🙄🤪🙄😛🤪🙄
पलंग हालल्या शिवाय पाळणा
हालत नाही
आणि एकदा पाळणा हालल्यावर
आधीसारखा पलंग हालत नाही
न्यूटन चा पाचवा नियम
🙄🙄😨😛😱🤪😜🙄
महाराष्ट्रातून लागलेला एक मोठा शोध..
दारात लाल कलर ची बाटली भरून
ठेवली की कुत्रे हगत नाहीत.
😛😛😜🙄😜😱😜🙄😜
पाकिस्तान वरून एका मुलीचा
फोन आला आहे…
समजत नाहीय की
देशभक्ती निभावू की आंतरराष्ट्रीय
संबंध मजबूत करु…!!!
😛😨🤪😝😜🙄😜😝😜
विरतेचे प्रतिक प्रणा
गाय – आस्थेचे प्रतिक
कबूतर- शांतीचे प्रतिक
कोंबडा- पार्टी चे प्रतिक 31 st December
Coming soon…..
😝😝😜🤪😛😨😛😨😛
भारतातील सर्वात मोठी अफवा .
गाव सोड तुझी प्रगती होईल.
याच नादात आमचे सर्व मित्र पुण्यात गेले
आणि पुण्यात गेल्यानंतर मग पिण्यात गेले
अन बाकीचे तंबाखू चुन्यात गेले
🤪🤪😱😜😨🙄😝🤪😝
प्रत्येक दिवस
सुखाने जाईल,
पण,
त्याच्या साठी तुम्ही
निर्लज्ज असायला पाहिजे..
🙄🙄🤪😝😜😛😜😛😜
sms marathi jokes
आमच्या श्रीमंतीचा अंदाज तुम्ही काय लावणारं
आम्ही फोनवर unlimited recharge मारतो
पण कॉलवर एक मिनिट ही कोणाशीच बोलत
नाही…
🤪😃😝😨😆😨😨😅😱😅
मी काय म्हणतो
बाहेरच्या देशात बायका एकमेकांना
त्यांच्या नावाने हाक मारतात
आपल्या देशात,
ओ साक्षी ची मम्मी
ओ शुभम ची मम्मी…
😃😃😨😆😝😃😝😃😝😃
जेव्हा तुम्हाला वाटेल हि जागा आपल्यासाठी comfortable
नाहीये…
तिथे धक्का बुक्की करा..
प्रत्येक वेळेस Emotional व्हायच
गरज नाहीये…
😝😝😱😃🤪😃🤪😨🤪😨
हे पण वाचा
नवरा :- आज भाकरी जरा जास्तच जाड
झालीये नाही का?
बायको :- वडापाव, बर्गर, पिझ्झा खाताना
बरं मगरीसारखं तोंड ऊघडता… आणि भाकरी पातळ हवी म्हणे…!
😝😝🤣🤣🤪😃😨😱😨😱
तुमच्या मनातल्या भावना व्यक्त
करताना जरा जपून करा
कारण हल्ली दिवस हे रेकॉर्डिंग
आणि स्क्रिनशॉट चे आहेत बरं का…..
😃😃🤣😃🤣🤪🤣🤪😨😝
महाराष्ट्रीयन आई:
1990 : आपल्या cast च्या मुलीशी लग्न कर…
2000 : आपल्या धर्मातल्या मुलीशी लग्न कर…
2010 : तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न
2020 : मुलीशीच कर रे बाबा लग्न…
लग्न कर..
Next may be
2030 : कोणाशी पण लग्न कर… पण कर एकदाचं लग्न!….
😂😜😜🙄😄😜😄😜😃😄
मला दारूच्या बाटलीच्या
स्वभाव आवडला
स्वतःखाली होऊन दुसऱ्यांना
फुल्ल करते….
😝😝😂😝🙄😂😂🙄😃😂
गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?
झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,
प्लीज ट्राय लेटर!
पाठवले लेटर म्हणुन
🤪🤪😨😝😝🙄🤪😛🤪🙄
पेट्रोल डिझेल महागडं झाले म्हणून
लोकांनी बैलगाडी जरी घेतली तरी
शेठ असा माणूस आहे की गाडीचे वंगाण
पण महाग करेल आणि बैलाच्या शिंगाला
फास्टटॅग बसवायला सांगेल…
😝😝😱😜😨🤪🙄🤪🙄🤪
लोकांकडून एवढे धोके मिळाले आहेत की…
हृदय आता अंबुजा सिमेंटपेक्षा मजबूत झालं आहे….
😬😬😱🤪😱🤪😬😝😝😬
bhayanak marathi jokes
पाहिजे
.
.
.
Girl Bestie जी 24 तास बोलु
शकेल, रिप्लाय लवकर करणारी,
Voice chat करणारी आणि
माझा राग सहन करणारी
इच्छुक मुलींनी संपर्क साधावा
😨😨😱😝😱🙄🤪😝🤪🤪
आज तिच्या आईने मला चहासाठी बोलावलं
मी मनातल्या मनात खूप खुश
होतो पण
मला काय महिती की सिलेंडर ची टाकी
दुसऱ्या मजल्यावर नेल्यावर
चहा देणार होते ते….
🙄🙄😝🤪😝😨😝😨😝
एकदा गण्याची बायको गण्याला म्हणाली
आम्ही बायका नसतो तर तुम्ही
कपडे कसे धुतले असते.?
गण्या : तुम्ही बायकाच नसता तर आम्ही
कपडेच कशाला घातले असते”
गण्याला पुरस्कार जाहीर झालाय….
🙄🙄😬😨😬😨🤪🙄😝🙄🤪
“बाकीचे रात्री”
GF चे मेसेज डिलीट करून झोपतात
आणि मी COMPANY वाल्यांचे..!
😨😨🤪😝🤪😝😬🙄😱🙄😱
हातगाडीवरून 50 रूपायाचा टि-शर्ट
घेतला नंतर Levis च्या Show-Room
मधून 30 रुपयाची कॅरीबॅग घेतली.
आणि गर्लफ्रेंडला गिप्ट दिलं आता तीन दिवस झाले.
रोज काही न बोलता देत आहे
.
जेवायला डब्बा ओ सोच बधलो देश बधलेगा
😝🙄😝😨😬😱😨😨😱😱😱
तिला भेटलो तर 400 रुपये जातील
कामाला गेलो तर 400 रुपये येतील…
तिला भेटू की कामाला जाऊ?
मित्र : वेड्या तिला घेऊन कामाला जा 800
रुपये भेटतील…
MIDC कामगार
लोखंडात जीव गंजला.
🥶🥶🙄😨🙄😛🤪😛🤪😛🤪
ती म्हणत होती मी
तुझ्या आयुष्याला स्वर्ग बनवेल..
.
पण तीला साधा
वरण भात बनवता येत नाही
शेमडी कुठली..
😛😛😝😜🙄🤪🤪😝😛🙄😛
बायकोने नवऱ्याला खूपच धुतले,
कारण त्याने उदबत्ती लावताना
बायकोकडे पहात फक्त
एवढेच म्हटले
घरातली पिडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो..!!
😛😛😱🤪🙄😜😝🤪🙄🤪
मला कपडे धुताना पाहून आमच्या शेजारची काकू म्हणाली …
आमच्या स्वीटीला सुद्धा असाच मुलाची गरज आहे…. 😊
मी ऑफर समजू का अपमान…
अनुभवी लोक सल्ला द्यावा…
😆😆😝😝🙄🙄😜😜🤣🤪🙄
मी Hey Dad Wassup??
पप्पा : मराठीत बोलायला लाज
वाटते का रे?
मी : Ok ठीक आहे..
मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?
पप्पा: हे काय असतं आता?
मी : Hotspot हो पप्पा..
पप्पानी Spot Hot होईपर्यंत
धुतला…
😝😝😱😱😜😜😛🤪😛😛😝
new marathi jokes
2000 व 500 ची नोट आणि X-RAY रिपोर्ट..!
माणसाला भले ही त्यातलं काही कळत नसेल तरी हातात घेऊन वर करुन बघणार हे नक्की…!!
😜😜🙄😱🙄🥶😛🥶😛😝🙄
जी मजा सरक बे तिकडं
म्हणण्यात आहे
ती मजा Excuse me
म्हणण्यात नाही
😱😱😛😨😛🤪😛🤪😜😛
लॉकडाउनच्या भीतीने टवकारले सर्वांचे कान
कोरोनाला झालाय लेक नाव ठेवलंय ओमिक्रॉन
🤪🤪😱😜😨😱😨😱😨😱
मी : ऐक ना, बाहेर किती भारी थंडी पडलीये ना…
ती : ओ…आता नाही हा, मघाशीच झालं ना?
मी : plzz अजून एकदा…
ती : ठिके, करते चहा…!
😛😛😨🤪😜🙄😨😱🙄😨😨
अस म्हणतात कोणाच्याही
परीस्थीतीवर हसु नये,
भविष्यात तिच परीस्थीती
आपल्यावर येते,म्हणुन मी रोज
अंबानीच्या परीस्थीतीवर हसतो.
😱😱🙄😨🙄😛🙄😜😛🙄😛
Funny Marathi Jokes | 101+ भन्नाट मराठी विनोद
वो केहते है हम बेवफा है, असुदे
आई म्हणते,
खटक्यावर बोट,जाग्यावर पलटी
जे बोलतात तेच असतात..!!
😛🤪😱😜🙄😨🙄😨🙄😜
जोड्या ह्या स्वर्गात बनतात.
आणि
गार्डनमध्ये पकडल्या जातात.
😱😱😨😜🤪😛🙄😛🙄😛🙄
नवरा भांडी घासताना शेजारीण
आली, थट्टा करत बोलली, “भाऊजी
आमची पण भांडी घासायचीत काय
घेणार?”
नवरा “पुण्या”चा होता, बोलला,
अहो तुमच्याशी काय भावताव
करणार. जे बायको “देते” तेच द्या.
शेजारिण-
🙄😱🤪😛😨😜😜🙄😨😨😱
चोर चोरी केल्यानंतर घरातुन
जात असतो,तेवढ्यात घरातल्या
लहान मुलाला जाग येते..
मुलगा म्हणतो : शाळेचे दप्तर पण घेऊन जा नाहितर सगळ्यांना उठवीन.
😜😜🙄😱🙄😨🙄😨🙄😱🙄
काल लोक एवढे आत्मनिर्भर झालेत की,
.
कुणाचं स्टेटस आवडलं तर Send Me म्हणण्यापेक्षा डायरेक्ट कॉपी करून घेतात….
😛🙄😜😱😜😱😨🤪😨🤪😨
Funny Marathi Jokes | 101+ भन्नाट मराठी विनोद
Our Other Sites
Marathigk.live